Thursday, January 27, 2011

पहिल्या तिमाहीत काय खावे? काय काळजी घ्यावी?

सर्व नवोदित प्रेग्नंट मातांना हाच प्रश्न असतो.. पहिल्या तिमाहीत काय खावे? काय काळजी घ्यावी?

खरं सांगायचे तर, माझ्या डॉक्टरने सांगितले सर्व काही खा. प्रमाणामध्ये खाल्लेले सगळ्याप्रकारचे अन्न चांगलेच! आपण काही आवडले म्हणून ऊस मूळासकट खात बसत नाही. चिकन खावे वाटले तर फक्त चिकनच खात नाही. त्यात पोळी, दुसरी व्हेज भाजी, भात, वरण असतेच. त्यामुळे काहीच हरकत नाही.
मासा खाताना मात्र त्यातले मर्क्युरीचे प्रमाण पाहून घ्यावा. सामन , तिलापिया , श्रिंप , क्रॅब इत्यादी कधीमधी ठिक आहे. बाकीचे हाय मर्क्युरीवाले फिश तर मी कधीच खाल्ले नाहीत. त्यामुळे ती चिंता नव्हती..
कॉफीबद्दल, पपईबद्दल तर मी आधी लिहिलेच आहे.

येथे मी काहीच दिवसांत रेसिपीज देईन. त्यांचा नक्कीच उपयोग होईल..
 

12 comments:

 1. अनु अतिशय अप्रतिम ब्लोग आहे ,तुझी लिखाण शैली पण छान आहे.
  तुझ्या पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!१
  तुझ्या ब्लोग ला काही दिवसात खूप visit होतील...so try for some advertizes so you will earn some money for your baby

  ReplyDelete
 2. Tumachya pudhchya postchi vaat pahat aahe.

  Sarika.

  ReplyDelete
 3. तुमचे blogs खूपच informative आणि interesting आहेत. धन्यवाद. पण जानेवारी नंतर पुढे लिखाण का बंद केले?
  आम्ही पुढच्या blog ची वाट पाहत आहोत. कृपया लवकर लवकर आम्हाला छान छान माहिती देत राहा.

  ReplyDelete
 4. mala 3 mahina chalu aahe mala jara jara malmalat chapati tar ajibat khawishi watat nahi pan mazya potat ajibat dukhat nahi maz pot pahilyasarkhch halak watat kahi problem tar nasel na kadhipasun potat dukhayla pahije

  ReplyDelete
 5. pudhe likhan ka band kele?? we need some post..
  marathi tun mahiti havi aahe

  ReplyDelete
 6. Anu pudhch likhan ka bamd kelay ? Blog khupch sundar ahe.. Plz dont stop it.. Its so helpful n informative.. Plz punha chalu kara likhan..

  ReplyDelete
 7. Hyacha pudche parts kuthe miltil wachayala...

  ReplyDelete
 8. Hii tumch likhan khup chan ahe.
  Pn ya pudhche mla vachayche ahe te kothe miltil
  Plz rply

  ReplyDelete
 9. Ya pudhche blog kuthe mitil ? Please, please sanga

  ReplyDelete
 10. Very useful blog thank you so much

  ReplyDelete